No Image Available

विकृत (मराठी नाटक)

 Author: Jayesh Mestry  Publisher: amazon  Tags: Books | thriller More Details
 Description:
Click on Image to Buy

विकृत हा थ्रिलर दीर्घांक आहे. समाजातील विकृती लोकांसमोर ठेवणारा दिर्घांक… सेक्सबद्दल आपल्याकडे फारसं बोललं जात नाही. पण ओशो म्हणायचा की माणूस सतत सेक्सबद्दल विचार करत राहतो. माणसाच्या मनात सेक्सच असतं… ही सेक्सची विकृती इतकी वाईट की माणसाला समोर स्त्री ही नक्की कोण आहे हे सुद्धा कळेनासं होतं, इतकंच काय तर आपली वासना तो जनावरांवरही काढतो. ही विकृती इतकी हीन आहे की माणूस माणूसपण विसरतो. त्याच विकृतीचं वास्तव या दीर्घांकात मांडण्यात आलं आहे. शेवटच्या पानापर्यंत तुम्ही खिळून राहाल ही गॅरेंटी…

मग लगेच वाचायला घ्या, दीर्घांक विकृत…

  • ASIN ‏ : ‎ B08YPGMX5X
  • Publisher ‏ : ‎ Jayesh Mestry; 1st edition (10 March 2021)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • File size ‏ : ‎ 533 KB
  • Text-to-Speech ‏ : ‎ Not enabled
  • Screen Reader ‏ : ‎ Supported
  • Enhanced typesetting ‏ : ‎ Enabled
  • Word Wise ‏ : ‎ Not Enabled
  • Print length ‏ : ‎ 53 pages
 Back
Scroll to Top