No Image Available

सावरणारे कर… सावरकर…

 Author: Jayesh Mestry  Publisher: Amazon  Tags: BooksSavarkar | More Details
 Description:
Click on Image to Buy

 

स्वातंत्र्यवीर सावरकर… हे दोन शब्द उच्चारताच तरुणांनाच नव्हे तर वृद्धांनाही चेतना मिळते. सावरकर आपल्या नावाला साजेसे असे जगले. त्यांचे कर राष्ट्राला सावरणारे ठरले. सावरकरांचं चरित्र अभ्यासलं तर आपल्याला एखाद्या कादंबरीचा नायक आठवेल. कादंबरीतला नायक तर काल्पनिक. सावरकरांमध्ये एकापेक्षा एक दुर्मिळ गुणांचा एवढा मोठा समुच्चय होता, तो कोणत्याही दिव्य पुरुषाच्या ठायी सहसा सापडत नाही. आपल्या भारतीय समाजाने सावरकरांना केवढा तरी मोठ सन्मान द्यायला हवा होता. पण आपल्या समाजाने मात्र त्यांचा अपमानच केला. अहो एखादा सर्वसामन्य माणूस ऐंशी वर्षे जगला तरी त्याचा सन्मान केला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर तर ऐंशी वर्षे दैदिप्यमन आयुष्य जगले. या पुस्तकात सावरकरांवर वेळोवेळी लिहिलेले लेख आहेत. यामध्ये राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक अशा सावरकरांच्या विविध गुणांबद्दल लेख आहेत. सावरकरांवर केलेल्या आरोपांचेही खंडण करण्यात आले आहे व त्यांच्यावरील टिकांचा समाचार घेण्यात आला आहे. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल अशी अपेक्षा बाळगतो. प्रत्येकाच्या खिशाला परवडावं म्हणून पुस्तकाची किंमत खूप कमी ठेवली आहे. तुमच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा करतोय.

  • ASIN ‏ : ‎ B095DH84Z5
  • Publisher ‏ : ‎ Reshama Mestry; 1st edition (18 May 2021)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • File size ‏ : ‎ 638 KB
  • Text-to-Speech ‏ : ‎ Not enabled
  • Screen Reader ‏ : ‎ Supported
  • Enhanced typesetting ‏ : ‎ Enabled
  • Word Wise ‏ : ‎ Not Enabled
  • Print length ‏ : ‎ 81 pages

 Back
Scroll to Top