
मर्डर केस सीजन २ (मराठी क्राईम कथा)
Author: Jayesh Mestry Publisher: Storytel Original IN Tags: crime story | marathi story | murder case | More Details
Description:

सॅम डिसूजा या उद्योगपतीच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडते. ह्या केसचं इन्सवेस्टीगेशन करायची जबाबदारी अभिमन्यू प्रधानवर सोपवली जाते. हा दहशतवादी कट आहे की आणखी काय? ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्या कारचा ड्रायव्हर गायब आहे. त्याच वेळेस मोना नावाची एक बार डान्सरही गायब आहे. तिचं गायब होणं आणि जिलेटिनच्या कांड्या सापडणं ह्यात काही कनेक्शन आहे का? त्यात अभिमन्यूला एक निनावी कॉल येतो. कॉल करणारा म्हणतो, “रक्षकच भक्षक आहे…”
मर्डर केस सीजन २ (मराठी क्राईम कथा)
Author: जयेश मेस्त्री आणि श्रीपाद जोशी
Publisher: Storytel Original IN
Category: कथा
Duration: १ तासाचे १० एपिसोड
Format: Audio
Back