No Image Available

तिसरी घंटा (मराठी सायकोलॉजिकल थ्रिलर नाटक)

 Author: Jayesh Mestry  Tags: BooksMarathi Playpsychological thriller | More Details
 Description:
Click on Image to Read

अभिमन्यू हा एक लेखक आहे. पण अजूनही तो प्रसिद्धी झोतात आलेला नाही. मुळात दैनंदिन आयुष्यातही त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला असे वाटते की तो एक महान लेखक आहे. परंतु त्याने लिहिलेल्या कथा अनेकांना पटत नाही आणि इतरांच्या मनाप्रमाणे त्याला लिहायचं नाही. तो खाष्ट आहे, अजूनही आर्थिक अडचणींना तोंड देतोय. पण तरीही त्याची पत्नी मनीषा त्याला साथ देते. ती त्याच्याशी भांडते, वैतागते पण त्याला सोडून जात नाही. तिचं त्याच्यावर खुप प्रेम आहे.
आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकदा अभिमन्यू एक वेगळं नाटक लिहिण्याचं ठरवतो. हे नाटक रियॅलिस्टिक असेल असं त्याचं म्हणणं आहे आणि या नाटकामुळे त्याचं नशीब बदलेल असंही त्याला वाटतं. मग तो “तिसरी घंटा” हे नाटक लिहायला घेतो आणि सुरु होतो एक रक्ताळलेला अनपेक्षित थरार…

अभिमन्यूच्या आयुष्यात नेमकं काय घडतं? हा थरार नेमका कशाप्रकारचा आहे? अभिमन्यू कोणत्या जीवघेण्या संकटात सापडतो? या जीवघेण्या संकटातून मनीषा त्याला सोडवू शकेल का? की अभिमन्यूला आपला जीव गमवावा लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा तिसरी घंटा…

Most of the Marathi plays either veer on social themes or have comic themes based on everyday situations, but not many directors take up thriller as a genre to be presented in front of the discerning audience. But ‘Teesari Ganta’ is one action thriller that promises to give you that edge of the seat excitement from start to finish.
Produced by Akashaditya Lama, the play has been written and directed by Jayesh Mestry.With actors like Atul Kadam, Reshma Mestry and Ninad Arodekar, it is a play that has myriad twists and turns, with thriller getting even more intriguing with each new scene. It is a story of deep emotions and insecurities that take on different form to add to the thrills.

A definite change from rip-roaring slapsticks and clichéd social dramas

 

  • ASIN ‏ : ‎ B08XQPNYYR
  • Publisher ‏ : ‎ Jayesh Mestry; 1st edition (28 February 2021)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • File size ‏ : ‎ 258 KB
  • Text-to-Speech ‏ : ‎ Not enabled
  • Screen Reader ‏ : ‎ Supported
  • Enhanced typesetting ‏ : ‎ Enabled
  • Word Wise ‏ : ‎ Not Enabled
  • Print length ‏ : ‎ 57 pages

 Back
Scroll to Top