“मास्टर ऑफ सस्पेन्स” हिचकॉकचा क्लासिक क्राईम हॉरर चित्रपट “सायको”…

“मास्टर ऑफ सस्पेन्स” हिचकॉकचा क्लासिक क्राईम हॉरर चित्रपट “सायको”…

हिचकॉकचा सायको आपल्याला घाबरवतो. चित्रपट एका वेगळ्याच नोटपासून सुरु होतो आणि हळू हळू तो गुंतत जातो. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसा तो वर चढत जातो आणि पुढे पुढे तो अंगावर येतो...